Homeताज्या बातम्यापर्यावरण चळवळीला नवे बळ; जळगावात १ मार्चला राज्यस्तरीय परिषद आणि जीवन गौरव...

पर्यावरण चळवळीला नवे बळ; जळगावात १ मार्चला राज्यस्तरीय परिषद आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : निसर्ग मित्र समिती व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद दुपारी १.३० वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त संस्थांच्या पुढाकारातून स्व. आबासो रघुनाथ आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

परिषदेत सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, उद्योग, वैद्यकीय व शासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा “महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६ तसेच पाच मान्यवरांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार २०२६ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास आमदार, खासदार, महापौर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!