Homeमहाराष्ट्रआदिवासी भागातून यशाची झेप; बारावी विज्ञान शाखेत आश्रम शाळांचा चमकदार निकाल

आदिवासी भागातून यशाची झेप; बारावी विज्ञान शाखेत आश्रम शाळांचा चमकदार निकाल

पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत शासकीय आश्रम शाळांनी बारावी विज्ञान शाखेत उल्लेखनीय यश संपादन करत आदिवासी भागातील शिक्षणाची प्रगती पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उत्कृष्ट निकाल नोंदवला आहे.

या निकालात पियुष मंगल तुंबडा (७२.६७ टक्के) यांनी प्रथम क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. ते शासकीय आश्रम शाळा, गुहिर येथील विद्यार्थी असून त्यांच्या यशाने परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. द्वितीय क्रमांक नकुल बारकू दिधा (७२.१७ टक्के) (शासकीय आश्रम शाळा, गोदे) यांनी मिळवला, तर सालिविका आनंद जाधव (६५.५० टक्के) (शासकीय आश्रम शाळा, भोपाली) यांनी तृतीय स्थान पटकावले.

याशिवाय ऋषिता देवराम टोपले (६५ टक्के) (सुतारमाळ) आणि दिपाली सखाराम मोळे (६२.५० टक्के) (पळसुंडे) यांनीही उल्लेखनीय यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे आदिवासी विकास विभाग आणि प्रकल्प कार्यालय, जव्हार यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निकालामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसीचा अतिवापर ठरतोय आरोग्यासाठी धोकादायक; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर एअर कंडिशनरचा वापर करत असले तरी, त्याचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, असा...

सत्ता ‘ती’ची, कारभार ‘त्यांचा’! महानगरपालिकेत ‘प्रॉक्सी’ नगरसेवकांचा बुरखा फाडण्याची वेळ

0
निलेश ठाकरे (महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज ): महानगरपालिकेच्या सभागृहात लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतो, पण या उत्सवामागे एक कडू वास्तव...

पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह; पत्रकारांना रमेश शेलार यांनी गुन्ह्याची धमकी दिल्याचा गंभीर...

0
Times Of MaharashtraDesk पुणे : महानगरपालिका मधील अतिक्रमण विभागाचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विभागातील प्रभारी उपायुक्त रमेश शेलार यांच्यावर पत्रकारांना गुन्हा...

निवडणुकीनंतर इंधन दरवाढ; पेट्रोल ₹10, डिझेल ₹12.50 महाग, जनतेवर वाढता आर्थिक ताण

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ जाहीर केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक...

वाजे विद्यालयात राजाराम सोनवणे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात; कार्याचा गौरव

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) : येथील वाजे विद्यालयातील ज्येष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक राजाराम सोनवणे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. अनेक वर्षांच्या सेवेत...

error: Content is protected !!