Homeक्राईमपुणे मनपा उपायुक्त रमेश शेलार भाग 2 : अतिक्रमण विभागातील कारभारावर गंभीर...

पुणे मनपा उपायुक्त रमेश शेलार भाग 2 : अतिक्रमण विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह?

पत्रकारांना धमकी, प्रलंबित चौकशा आणि सेवानिवृत्तीपूर्वी लाभ वाचवण्याची रमेश शेलरांची धडपड?

पुणे :- पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागातील प्रभारी उपायुक्त रमेश शेलार यांच्याविरोधातील वाद आता अधिकच तीव्र होताना दिसत आहेत. पत्रकारांना गुन्हा दाखल करण्याची भाषा वापरल्याच्या आरोपानंतर आता त्यांच्या विरोधातील प्रलंबित खातेनिहाय चौकशांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध पूर्वी विविध प्रकारच्या प्रशासकीय अनियमितता व कारभारासंदर्भात विभागीय स्तरावर चौकशा सुरू होत्या. मात्र, त्या चौकशांचे पुढे काय झाले, त्या का थंडबस्त्यात गेल्या आणि त्यामागे कोणाचे संरक्षण होते का, याबाबत आता प्रशासकीय वर्तुळातच चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, संबंधित अधिकारी काही दिवसांत सेवानिवृत्त होणार असल्याने या चौकशा जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पत्रकार संघटनांकडून करण्यात येत आहे. चौकशी प्रलंबित असताना निवृत्तीपूर्वी आर्थिक लाभ सुरक्षित करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू असल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांची :
* ग्रॅच्युईटी,
* निवृत्तीवेतन लाभ,
* रजा रोखीकरण,
* इतर सेवानिवृत्ती आर्थिक फायदे

हे सर्व चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, “पत्रकारांना धमकावणारे अधिकारी जर चौकशी टाळून निवृत्त झाले, तर प्रशासनातील पारदर्शकतेवरचा जनतेचा विश्वास उडेल. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही लाभ देऊ नयेत.”

दरम्यान, महानगरपालिकेतील काही अधिकारीदेखील या प्रकरणामुळे अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. कारण पत्रकारांशी झालेल्या कथित संभाषणाचे तपशील बाहेर आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची गोपनीय माहिती मागविण्यात आल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.

कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशी किंवा गंभीर स्वरूपाचे आरोप प्रलंबित असतील, तर शासनाला संबंधित निवृत्ती लाभ तात्पुरते स्थगित ठेवण्याचे अधिकार विशिष्ट परिस्थितीत उपलब्ध असतात. त्यामुळे या प्रकरणात शासन आणि महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष बाब म्हणजे, पत्रकार संघटनांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला असून, लवकरच महापालिका मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आता प्रश्न एकच —
पत्रकारांना धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रशासन कारवाई करणार, की प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाणार?

भाग 2

क्रमशः

भाग 3 मध्ये रमेश शेलार यांचे मोठे प्रकरण येणार समोर…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम; ४८ पालकांवर कारवाई

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) शहरातील वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई...

₹100 चा बॉण्ड ₹120 ला विकण्याचा खेळ उघड; महिला बॉण्ड विक्रेती एसीबीच्या जाळ्यात

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) महाराणा प्रताप चौकात रंगेहात कारवाई; सात बॉण्डसाठी ₹140 जादा वसूल करताना छापा, मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे...

error: Content is protected !!