Homeमहाराष्ट्रश्री ब्रह्मानंद न्यू स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा दहावी परीक्षेचा 98.39%निकाल

श्री ब्रह्मानंद न्यू स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा दहावी परीक्षेचा 98.39%निकाल

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) : सिन्नर तालुक्यातील दोडी बु. येथील श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ९८.३९ टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून परीक्षेसाठी एकूण १८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १८४ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

विद्यालयातील राजवर्धन जयप्रकाश केदार याने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृती दराडे हिने ९३.४० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर साहिल शेळके याने ९२.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच ऋषिकेश शिंदे याने ९१.६० टक्के गुण मिळवून चतुर्थ आणि सानिका शेळके हिने ९१.२० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गणपत केदार, उपाध्यक्ष कारभारी पंढरीनाथ आव्हाड, सचिव राजाराम देवराम आव्हाड, सहसचिव संपत कचरू शेळके, जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्राचार्य एस. जी. सोनवणे, उपप्राचार्य के. डी. कुलकर्णी आणि पर्यवेक्षक आर. आर. गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या यशामागे शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परिश्रम मोलाचे असल्याचे सांगत संस्थेने सर्वांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!