Homeताज्या बातम्यादौंडच्या इतिहासात मानाचा तुरा; बारसा बॉईज फुटबॉल क्लबची चौथी भव्य स्पर्धा उत्साहात...

दौंडच्या इतिहासात मानाचा तुरा; बारसा बॉईज फुटबॉल क्लबची चौथी भव्य स्पर्धा उत्साहात संपन्न

दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड): बारसा बॉईज फुटबॉल क्लब, दौंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली चौथी वार्षिक फुटबॉल स्पर्धा दिनांक ६ व ७ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला खेळाडू व फुटबॉलप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला.यावर्षी खुल्या गटात १२ संघांनी तर अंडर-१५ गटात ६ संघांनी सहभाग नोंदवला. सर्व सामने अत्यंत चुरशीचे झाले असून स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. विशेष आकर्षण म्हणजे नायजेरियाच्या संघाने दौंडमध्ये हजेरी लावत स्पर्धेची रंगत अधिक वाढवली.स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे :

🥇प्रथम क्रमांक – रोमन फुटबॉल क्लब, पुणे
🥈द्वितीय क्रमांक – एस. एस. फुटबॉल क्लब, नायजेरिया
🥉तृतीय क्रमांक – ए. एफ. सी. क्लब, पुणे
🏅चतुर्थ क्रमांक – ब्रदर एफसी, दौंड

बारसा बॉईज फुटबॉल क्लबच्या या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष असून, अल्पावधीतच या स्पर्धेने फुटबॉल क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. दौंडच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरा ठरलेल्या या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना आपल

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोरगरीबांसाठी ‘देवदूत’ ठरत आहेत तहसीलदार अजय सकुंदरवार

0
सिरोंचा (प्रतिनिधी जाबिर खान) : सिरोंचा तालुक्याचे तहसीलदार अजय सकुंदरवार हे आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे, तत्पर प्रशासनामुळे आणि जनतेप्रती असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय...

खराडीत जमीन वादाला हिंसक वळण; नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

0
पुणे: खराडी परिसरातील एका जागेच्या वादातून सुरक्षारक्षकास मारहाण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...

माजी सैनिक स्व दत्तात्रय शिंदे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): स्वर्गीय दत्तात्रय शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि १० जून रोजी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन, रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम व वृक्षारोपण...

आलेगाव-खोरवडी परिसरात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; ७.१० लाखांचा ऐवज लंपास

0
दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड): दि. १० जून : दौंड तालुक्यातील आलेगाव व खोरवडी परिसरात मध्यरात्री पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत...

पाच वर्षापासून फरार असलेला अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार अटक

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार पाच वर्षापासून फरार होता त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसानी दि. 9 जुन रोजी मुसक्या आवळल्या. पोलीस...

error: Content is protected !!