Homeताज्या बातम्याएकल महिलांची ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र नोंदणी करून घेण्यासंदर्भात गटविकास अधिकारी यांना निवेदन

एकल महिलांची ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र नोंदणी करून घेण्यासंदर्भात गटविकास अधिकारी यांना निवेदन

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): गेवराई तालुक्यात क्रांती महिला असंघटीत कामगार संघटना गेले पाच वर्षापासून एकल व इतर महिलांच्या प्रश्नावर काम करत असून प्रत्येक समाजात विधवा महिलांची संख्या दिवसान दिवस वाढत असून तसेच घटस्फोटीत, परितक्त्या, विधवा, प्रौढ कुमारीका यांची कुठेही नोंद नसल्याने या महिलेविषयी असलेल्या शासकीय योजना यांना मिळत नाही व त्या या योजनेपासून त्यांना वंचित राहावे लागते. त्यामुळे त्यांचे विषयी ठोस धोरण ठरवता येत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यातील एकल महिलांची संख्या एकत्रितरित्या करण्यासाठी आपल्या तालुक्यात घटस्फोटीत, परितक्त्या, विधवा, प्रौढ कुमारीका यांसाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात एकल महिलांची स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदणी करुन ती रजिस्टर अद्यावत करण्यात यावे, अशी मागणी एकल महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या व एकल महिला संघटनेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या एकल महिला संघटनेच्या नेत्या रुक्मिणी ताई नागापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पंचायत समितीतील गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांना निवेदन देण्यात आले यावेळी शकुंतला बुगासे प्रियंका जाधव सुमित्रा इंगळे यांच्यासह शेकडो ही महिला पंचायत समितीमध्ये निवेदन देता येईल बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी एकल महिला संघटनेच्या नेत्या रुक्मिणी ताई नागापुरे यांनी यावेळी सांगितले की जोपर्यंत एकल महिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात एकल महिला संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात येतील असे यावेळी सांगितलेगेवराई

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!