Homeताज्या बातम्यादौंड पोलिसांची धडक कारवाई; १९ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त

दौंड पोलिसांची धडक कारवाई; १९ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त

दौंड, (प्रतिनिधी-मयुर साळवे,संघराज गायकवाड): दौंड शहर व परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरयुक्त बुलेट व मोटारसायकलींवर दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण १९ बुलेट व मोटारसायकलींची तपासणी करून त्यांवरील मॉडिफाईड सायलेंसर काढून टाकण्यात आले, तसेच संबंधित वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही वाहनचालकांनी मूळ सायलेंसरमध्ये बदल करून मोठा व कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर बसविल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

मोहिमेदरम्यान संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमबाह्य मॉडिफाईड सायलेंसर आढळून आलेल्या वाहनांवर तत्काळ कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनधारकांना भविष्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर बदल न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.

यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी वाहनधारकांना आवाहन केले की, वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून ध्वनीप्रदूषण निर्माण करू नये. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!