Homeताज्या बातम्याभावपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी अहिल्यानगर पोलीसांच्या ताब्यात सुपूर्त

भावपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी अहिल्यानगर पोलीसांच्या ताब्यात सुपूर्त

सिन्नर : प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर संस्थानातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला असून, नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील प्रवास पूर्ण झाल्यानंतर पालखीचा ताबा अहिल्यानगर पोलीस दलाकडे अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात सुपूर्त करण्यात आला.

वावी पोलीस स्टेशन हद्दीत आयोजित हस्तांतरण सोहळ्यात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. स्वामी सर (IPS) यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. सुदर्शन सर (IPS) यांच्याकडे पालखी सोहळ्याची जबाबदारी औपचारिकरित्या सुपूर्त केली. यावेळी दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयातून पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना व माहितीची देवाणघेवाण केली.

पालखी हस्तांतरणाचा हा क्षण उपस्थित वारकरी, भाविक आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष ठरला. संतांच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक करण्यात आले.

यापुढे पालखी सोहळ्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी अहिल्यानगर पोलीस दलाकडे सोपविण्यात आली असून, पुढील प्रवासही शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ

0
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; पालकांकडून वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी

0
सिरोंचा तालुका:(प्रतिनिधी जाबिर खान)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर पालकांनी वैद्यकीय...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे सुरू

0
गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात...

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

error: Content is protected !!