जिल्हा:(प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधवपातूर) तालुक्यातील पांगरा येथील बनामाई गोशाळा व गोविज्ञान अनुसंधान केंद्र येथे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर तसेच विदर्भ प्रांत गोरक्षा प्रमुख अतुलजी आयाचित यांनी बुधवारी सदिच्छा भेट देऊन गोशाळेची पाहणी केली.
विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षा अभियानांतर्गत दत्तक घेण्यात आलेल्या १४ गोशाळा प्रकल्पांपैकी बनामाई गोशाळेचा समावेश असून, या गोशाळेतील व्यवस्थापन, स्वच्छता व गोसेवेचे कार्य पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. अवघ्या सुमारे ४०० लोकसंख्या असलेल्या पांगरा गावात कोणतेही शासकीय अनुदान न घेता सुमारे २५० हून अधिक गोमातांचे संगोपन केले जात असल्याचे पाहून शंकरजी गायकर यांनी गोशाळेच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या गोशाळेतील शेड, गोमातांच्या देखभालीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच सेवाभावी कार्याचीही त्यांनी प्रशंसा केली. ग्रामीण भागात अशा प्रकारे समाजसहभागातून उभारण्यात आलेले गोसेवेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी गोशाळेच्या संचालिका सौ. दिपाली अनिल कराळे, प्रा. अनिल कराळे तसेच महिला गोसेवा समितीच्या सदस्य उपस्थित होत्या.
– टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी
पांगरा येथील बनामाई गोशाळेला विहिप राष्ट्रीय प्रवक्त्याची सदिच्छा भेट
RELATED ARTICLES
- Advertisment -
प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड):
जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : विजयापेक्षा आत्मपरीक्षण महत्त्वाचे!
छत्रपती संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा...
जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...
जकार्ता | वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दि. 6 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम शिरपूर तालुक्यात...
राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...