Homeताज्या बातम्याप्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड):

जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने बी. फार्मसी क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून विशेष मुलाखतीसाठी निवड केली आहे. आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका श्रीमती सुप्रभा जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बी. फार्मसी शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करिअरच्या संधी, प्रवेश प्रक्रिया, औषधनिर्माण क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या विशेष मुलाखतीचे प्रसारण गुरुवार, दि. 9 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 ते 11.00 या वेळेत आकाशवाणी केंद्र बीडवर होणार आहे. बीड जिल्ह्यातील तसेच परिसरातील बी. फार्मसीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि युवकांनी हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आवर्जून ऐकावा, असे आवाहन आकाशवाणी केंद्र बीडच्या वतीने करण्यात आले आहे.

कॉलेज ऑफ बी. फार्मसीच्या प्राचार्य डॉ. महारूद राख यांची बी. फार्मसी क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून आकाशवाणी केंद्र बीडने निवड केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, सचिव जयभाऊ पंडित तसेच रणवीर काका पंडित यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीमुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव झाला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि करिअरविषयक योग्य दिशा मिळण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!