Homeताज्या बातम्याजोयआलुक्कास यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचे उद्घाटन...

जोयआलुक्कास यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचे उद्घाटन…

पुणे, पिंपरी 9 जून 2024 : जगातील सुप्रसिद्ध ज्वेलर, जोयआलुक्कास यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचे उद्घाटन. आपल्या मौल्यवान ग्राहकांपर्यंत आकर्षक दागिने पोचवण्याच्या या ब्रँडच्या विस्ताराच्या प्रवासातील हे एक अजून महत्त्वाचे पाऊल आहे.
नवीन शोरूममध्ये अतिशय काळजीपूर्वक घडवलेल्या असंख्य दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. या उद्घाटनाच्या निमित्ताने, सोन्याच्या, हिऱ्यांच्या, चांदीच्या आणि मौल्यवान रत्नांच्या सर्व दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सवलत देताना जोयआलुक्कासला अतिशय आनंद होत आहे. ही ऑफर 8 जून ते 10 जून दरम्यान पिंपरीमधील शोरूमला भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल!
जोयआलुक्कासचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक,  या उद्घाटनाच्या निमित्ताने आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले, “पिंपरीमध्ये आमची नवीन शोरूम सुरू करून अधिक मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत आमचे सुप्रसिद्ध कलेक्शन आणि खास सेवा पोचवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे उद्घाटन म्हणजे जोयआलुक्कासचा अनुभव अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि ग्राहकांना दागिने खरेदीचा सर्वोच्च पद्धतींचा आनंद मिळेल, हे सुनिश्चित करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आमच्या नवीन शोरूमला भेट देण्यासाठी आणि आमच्या खास उद्घाटनाच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वाना आमंत्रित करत आहोत.”
पिंपरी येथील नवीन शोरूममध्ये गुणवत्ता, आकर्षकता आणि ग्राहकाचे समाधान या गोष्टींसाठी असलेली जोयआलुक्कासची कटीबद्धता दिसून येते.  या भव्य उद्घाटनासह, जोयआलुक्कासने जगभरातील विश्वासार्ह आणि आवडता ज्वेलर असण्याचे आपले स्थान भूषवणे सुरू ठेवले आहे. फक्त 8 जून ते 10 जून दरम्यान वैध असलेल्या उद्घाटनाच्या खास ऑफरचा फायदा घेण्यासाठी जोयआलुक्कासला भेट द्या. जोयआलुक्कासच्या उत्कृष्टतेचा अनुभव घ्या आणि दागिन्यांच्या सर्वोत्तम कलेक्शन्समध्ये हरवून जा.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!