Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र माज खपवून घेतं नाही, शिंदे गटाचा धुआँ निघणार...

महाराष्ट्र माज खपवून घेतं नाही, शिंदे गटाचा धुआँ निघणार…

महाराष्ट्र माज खपवून घेतं नाही शिंदे गटाचा धुआँ निघणार…

पुणे : शिंदे गटाचा महाराष्ट्रात धुआँ निघणार आहे. महाराष्ट्र माज खपवून घेत नाही. सत्तेचा माज शिंदे गटाला आहे. त्यांचा धुवा उडणार आहे. सगळ्यांच पक्षाच धुसफूस आहे. एकमेकांच्या विरोधात लढले वरच्या नेत्यांनी युती केली.

जिरवा-जिरवीच्या राजकारणात व्यस्त आहेत. एकनाथ शिंदेंनी खूप पैसे वाटले, उदय सामंत नावेच मंत्री फक्त पैसे वाटायला होते. हजारो कोटींचा वापर एकनाथ शिंदेंनी केला. हेलीकॉप्टरने पैसे वाटले. दादागिरीने राजकारण होत नाही. नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते, असं म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

राज्याच्या राजकारणावर भाष्य

महाराष्ट्राला नवा पर्याय देण्याची गरज आहे. राज्याचा दौरा करणार आहे. गरीब, वंचित, तरुणांना राजकारणात आणणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर फक्त राजू शेट्टी लढले. मी अपक्ष होतो.कुठल्याही माणसाने ज्योतिष वर्तणं बरोबर नाही.सगळेच दावे करतात आम्ही येणार मी असे दावे करणार नाही. जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल, असं रविकांत तुपकर म्हणाले.

जनता तुम्हाला जागा दाखवणार आहे. बुलढाण्याची फाईट टफ आहे. पण २५ वर्षे मी काम करतोय. त्यामुळे जनता संधी देईल. मी स्वतंत्र राहणार आहे. काही नेत्यांनी माझी अफवा उडवली. सामान्याचा मुलगा प्रस्थापीत मुलाने नेत्यांचा मेक-अप उतरवला. शेतकऱ्यांना माझ आव्हान आहे तुम्ही जागरुक व्हा… सरकार कोणतही असो शेतकरी विरोधात निर्णय घेतात, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीबीएसईचे तीन-भाषा धोरण जाहीर इयत्ता ७, ८, ९ च्या विद्यार्थ्यांना एकदाच दिलासा

0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तीन-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जाहीर केली. या...

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगार वारसांना न्याय द्या – विशेष बैठक घेण्याची मागणी

0
चंद्रपुर (प्रतीनिधी अमर चांदेकर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाईकामगारांच्या वारसांना वारसाहक्क नोकरीचा लाभ मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात...

लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह

0
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...

error: Content is protected !!