Homeताज्या बातम्यादारु पिताना तीन मित्रांमध्ये झाला वाद एकाचा खून...

दारु पिताना तीन मित्रांमध्ये झाला वाद एकाचा खून…

लोणी : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरी फार्म तालुका हवेली येथे एकाचा खून झाला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली

संतोष बापूसाहेब अडसूळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत मांजरी फार्म येथे जगताप नामक व्यक्तीच्या खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये संतोष अडसूळ व दोन अनोळखी व्यक्तींचा दारु पिण्यातून झालेल्या वादातून खून झालेला असावा, अशी माहिती समोर येत आहे. तिघेजण जगताप यांच्या उघड्या खोल्यांमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते त्याच्यातूनच यांच्यात वाद झाला आणि दोघांनी मिळून संतोष अडसुळ यांचा खून केला असावा असा संशय पोलिसांना येत आहे

या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संतोष अडसूळ याचा खून झाला असावा असा संशय वर्तविला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीबीएसईचे तीन-भाषा धोरण जाहीर इयत्ता ७, ८, ९ च्या विद्यार्थ्यांना एकदाच दिलासा

0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तीन-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जाहीर केली. या...

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगार वारसांना न्याय द्या – विशेष बैठक घेण्याची मागणी

0
चंद्रपुर (प्रतीनिधी अमर चांदेकर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाईकामगारांच्या वारसांना वारसाहक्क नोकरीचा लाभ मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात...

लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह

0
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...

error: Content is protected !!