Homeताज्या बातम्याअनिशचे कुटुंबीय दुःखाच्या छायेत...

अनिशचे कुटुंबीय दुःखाच्या छायेत…

अनिशचे कुटुंबीय दुःखाच्या छायेत…

पुणे : कल्याणीनगर येथे बिल्डर विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातामुळे दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जीव गेला. या घटनेनंतर राज्य तसेच देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच अनिश अवधिया याच्या कुटुंबाकडून पोलिसांच्या कारवाई बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

अनिशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अनिशच्या मृत्यूने कुटुंब हादरून गेले आहे. अनिश हा मध्यप्रदेशातील शहडोल येथे रहात होता. ज्यावेळी या अपघाताची माहिती मिळाली तेव्हा अनिश ची आई आणि आजी बेशुद्ध पडल्या. अनिशची आठवण काढत कुटुंबीय टाहो फोडीत आहे. अनिश चे नातेवाईक आत्माराम अवधीया यांनी माध्यमांना बोलताना सांगितले की , ‘अनिश हा महिन्यापूर्वीच घरी आला होता. त्याने त्याच्या स्व कमाईतून स्वतःसाठी एक खोली केली होती. नंतर कंपनीतून फोन आल्याने तो पुण्याला गेला. अनिशची खोली पाहून कुटुंबातून सदस्यांचे अश्रू थांबत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

हा अपघात नसून खून

या अपघाताच्या घटनेनंतर अनिशच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे.

सदर अल्पवयीन मुलगा अति वेगात गाडी चालवत असताना हा मृत्यू होऊनही अगदी साधी कलमे लावली असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच हा अपघात नसून खून असल्याचे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!