Homeताज्या बातम्यादोघांचा जीव घेणाऱ्या पोराच्या बड्या बापाकडे किती संपत्ती...

दोघांचा जीव घेणाऱ्या पोराच्या बड्या बापाकडे किती संपत्ती…

पुणे : पुणे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह चौघांना अटक झाली आहे. विशाल अग्रवाल यांना बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलं होतं.

रविवारी पहाटे झालेल्या अपघातात तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. JJB न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन देताना त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि १५ दिवस ट्राफिक पोलिसांसोबत काम करण्याची अट ठेवलीय.

विशाल अग्रवाल हे पुण्यातील मोठे बिल्डर आहेत. त्यांच्या कंपनीची सुरुवात विशाल यांचे पणजोबा ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी केली होती. विशाल अग्रवाल यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर बरीच प्रगती केली होती. ब्रह्मा कॉर्पचे पुण्यात वडगांव शेरी, खराडी आणि विमान नगर परिसरात अनेक मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. या कंपनीची संपत्ती ६०१ कोटी रुपये इतकी आहे. विशाल यांच्या कंपनीने शेरेटन ग्रँड, रेसिडन्सी क्लब सारख्या मोठ्या इमारती बांधल्या आहेत. याशिवाय अग्रवाल कुटुंबियांचे ब्रह्मा मल्टिस्पेस, ब्रह्मा मल्टिकॉनसुद्धा असून त्यांनी शहरात फाइव्ह स्टार हॉटेल्स बांधली आहेत.

विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यावर कलम ७५ आणि ७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही हे माहिती असतानाही त्यांनी कार दिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीबीएसईचे तीन-भाषा धोरण जाहीर इयत्ता ७, ८, ९ च्या विद्यार्थ्यांना एकदाच दिलासा

0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तीन-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जाहीर केली. या...

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगार वारसांना न्याय द्या – विशेष बैठक घेण्याची मागणी

0
चंद्रपुर (प्रतीनिधी अमर चांदेकर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाईकामगारांच्या वारसांना वारसाहक्क नोकरीचा लाभ मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात...

लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह

0
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...

error: Content is protected !!