Homeताज्या बातम्याडॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या "झुळूक"ला महाराष्ट्र साहित्य परिषद चिंचवड शाखेचा पुरस्कार प्रदान...

डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या “झुळूक”ला महाराष्ट्र साहित्य परिषद चिंचवड शाखेचा पुरस्कार प्रदान…

पुणे ३ मे २०२४ :- मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, शिवाजीनगर पुणेचे प्राचार्य. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या “झुळूक” या काव्यसंग्रहाला  महाराष्ट्र साहित्य परिषद, चिंचवड शाखेचा अपर्णा मोहिले स्मृती लक्ष्यवेधी वांग्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद, चिंचवड आयोजित निगडी येथील शांता शेळके सभागृहात मसाप च्या राज्यस्तरीय वांग्मय पुरस्कार – २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र  साहित्य परिषद चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनिता ऐनापुरे, रजनी शेठ आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांचे आजपर्यंत “फुलोरा, ओंजळ, गुंफण, झुळूक आणि बहर” हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून त्यांच्या काव्यसंग्रहांना महाराष्ट्रातील नामांकित साहित्य संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मानसिक आरोग्य आणि कवितेतून आत्मानंद देणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. “झुळूक” या काव्यसंग्रहाचे प्रकाशक आणि साहित्यविश्व प्रकाशनाचे प्रमुख विक्रम मालनआप्पा शिंदे यांनी याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व लोकोपयोगी चांगल्या साहित्य लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इराणमध्ये खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी; संभाव्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हजारो कबरींची तयारी

0
तेहरान | वृत्तसंस्था इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी देशभरातून लाखो नागरिक तेहरानमध्ये दाखल होत असल्याने प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा आणि आपत्कालीन...

चापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे...

आरटीओचा काळा खेळ! ‘लहान मासे’ जाळ्यात… पण ‘मोठ्या मगरमच्छांना’ अभय कुणाचे?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज विदर्भातील आरटीओ विभागात कारवाईचा धडाका; पण 'बड्या' अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी कधी? भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणार की फक्त औपचारिकता? नागपूर:विदर्भातील...

“बंदीचा फक्त कागद… कारवाई कुठे? महामाया कोल वॉशरीवर प्रशासनाची ‘मूक कृपा’ की संगनमत?”

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज (MPCB चा बंदी आदेश, वीज विभागाची नोटीस, तरीही सुरू कोळशाची वाहतूक; पाणी, वीज आणि प्रशासनाच्या भूमिकेवर...

error: Content is protected !!