Homeताज्या बातम्याराहुल कदम यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजित पवार गटाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी...

राहुल कदम यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजित पवार गटाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड…

पुणे :- बारामती येथील अजित पवार यांचे अत्यंत जवळीक आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सलग 13 वर्षांपासून बारामती शहर अध्यक्ष पद भूषविलेले राहुल कदम यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उप अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

अजित पवार यांनी त्यांना निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या प्रश्नासाठी स्वतः अजित पवार लक्ष घालणार असल्याचे त्यांनी राहुल कदम यांना सांगितले आहे.
तसेच कदम यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. राहुल कदम यांचा राज्यात विद्यार्थी आणि युवकांचा दांडगा जनसंपर्क आहे. या कामांना पाहता त्यांची महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांना सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
निवडीनंतर काय म्हणाले राहुल कदम…
कदम यांनी सांगितले की, “अजित दादांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी सार्थ पार पाडेल. पक्षाचे ध्येय धोरणे विद्यार्थी आणि युवकांपर्यंत पोहोचवणार आहे.”
 तसेच लवकरच जिल्हास्तरीय युवक मेळावा, रोजगार मेळावा आयोजित करण्यात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना आणि युवकांना अडीअडचणी असल्यास त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम देखील करणार असल्याचे सांगितले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ

0
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; पालकांकडून वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी

0
सिरोंचा तालुका:(प्रतिनिधी जाबिर खान)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर पालकांनी वैद्यकीय...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे सुरू

0
गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात...

भावपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी अहिल्यानगर पोलीसांच्या ताब्यात सुपूर्त

0
सिन्नर : प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर संस्थानातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला असून, नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील प्रवास पूर्ण...

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

error: Content is protected !!