Homeताज्या बातम्यामुंबई- आग्रा महामार्गावर कंटेनरच्या धडकेत कार पलटी चार जण जखमी.

मुंबई- आग्रा महामार्गावर कंटेनरच्या धडकेत कार पलटी चार जण जखमी.

मुंबई- आग्रा महामार्गावर कंटेनरच्या धडकेत कार पलटी चार जण जखमी…

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर सोमवारी दुपारी १२ वाजता प्रणाम हॉटेल जवळ कंटेनरने कारला धडक मारल्यामुळे कार पलटी झाली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहे.

या सर्वांना नाशिक येथील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, या अपघातातील कारचा क्रं,MH.15.EX.1688 हा असून अपघातात कमलाकर शिंदे (५३), अरूण भांबरे (५०), माणिक योगेश सावकारे (१२), अनिल रामभाऊ जाधव (४८) रा. नाशिक हे जखमी झाले आहे. मुंबईहून नाशिककडे जाणा-या कंटेनरने कारला कट मारला. यामुळे कार पलटी झाली. त्यात हे चार जण गंभीर जखमी झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॉटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली व त्या जखमींना तात्काळ नाशिक येथील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य...

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

0
माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

error: Content is protected !!