Homeताज्या बातम्याआरओ'तील पाण्याचा गढूळ प्रवाह; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

आरओ’तील पाण्याचा गढूळ प्रवाह; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

आरओ’तील पाण्याचा गढूळ प्रवाह; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष…

पुणे : उन्हाची तीव्रता वाढल्याने धायरी, किरकटवाडी, नर्‍हेसह समाविष्ट गावांत पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. असे असताना या गावांत मशिनने (आरओ) विक्री होत असलेल्या शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट केली जात आहे.

सार्वजनिक नळाच्या पाण्यावर मशिन बसवून दूषित पाण्याची शुद्ध पाणी म्हणून विक्री करणार्‍या पाणीमाफियांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे.

धायरी येथील बेनकरमळा, रायकरमळा, किरकटवाडी, नर्‍हे आदी ठिकाणी किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स तसेच चौकाचौकांत पाण्याचे मशिन बसवून पाणीमाफियांनी पाणी विक्रीची दुकाने थाटली आहेत. या पाणीमाफियांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर आणि नागरिकांनी केली आहे.

पाणीटंचाईचा गैरफायदा घेत मोफत मिळणार्‍या पाण्याचा या भागात काळाबाजार सुरू आहे. पाणी विक्रेत्यांनी खासगी कंपन्यांच्या मशिन बसवून शुद्ध पाण्याच्या नावाखाली विक्रीची दुकाने थाटली आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून अशा मशिनच्या पाण्याचा परिसरात सुळसुळाट झाला आहे. एका मशिनची किंमत एक ते चार लाख रुपये आहे. पाणी विक्री करणार्‍या मशिनवर प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. पाण्याची विक्री करणार्‍या माफियांवर व्यावसायिक पाणी कर लावावा, बेकायदा पाणीपुरवठा बंद करावा, मशिन व पाण्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

0
माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

error: Content is protected !!