Homeताज्या बातम्याकोयता घेऊन दहशत पसरवण्याचा तरुणाला अटक.

कोयता घेऊन दहशत पसरवण्याचा तरुणाला अटक.

कोयता घेऊन दहशत पसरवण्याचा तरुणाला अटक…

दौंड : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या हेतूने कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी (ता. १३) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी या तरुणाला कोयत्यासह ताब्यात घेतले.

दत्तात्रय वामन भगत (वय २९, रा. वासुंदे, ता. दौंड), असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार इन्कलाब रशीद पठाण वय-४२) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वासुंदे गावचे पोलीस पाटील निलेश जांबले यांनी पोलीस हवालदार अमीर जिलाणी शेख, अमोल देवकाते यांना फोन करून सांगितले की, वासुंदे गावात एक इसम हातामध्ये कोयता घेऊन फिरत असून दहशत पसरवित आहे. त्यानुसार, त्या ठिकाणी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास वासुंदे गावचे हद्दीत एक इसम हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरताना दिसला. तेव्हा त्याला थांबवून त्याची चौकशी केली.

नंतर त्याच्या हातातील कोयता ताब्यात घेऊन त्याला अटक केली. त्याच्यावर विविध कलमांतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ जनजागृती अभियानांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे...

महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शूज वाटप

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, शिरपूर येथे लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय शूज वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला अधिक वेग ; ७ ते १० जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष...

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : प्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन भारत...

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

error: Content is protected !!