Homeताज्या बातम्यामहावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ जनजागृती अभियानांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, सुरक्षित वीज वापराचे महत्त्व पटवून देणे तसेच सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महावितरणतर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वाजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध गटांत पारितोषिके पटकावली.
निबंध स्पर्धा (इयत्ता ५ वी ते ८ वी): श्रद्धा तळेकर – प्रथम, आलिया कोरबे – द्वितीय, श्रुती पाटोळे – तृतीय, तर श्रद्धा बागुल व अवधूत क्षत्रिय यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
निबंध स्पर्धा (इयत्ता ९ वी ते १२ वी): आरवी वारुंगसे – प्रथम, स्वरा झाडे – द्वितीय, वैष्णवी सांगळे – तृतीय, तर रणवीर सदगीर व भाग्यश्री शिंदे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
चित्रकला स्पर्धा (इयत्ता ५ वी ते ८ वी): आरव मोरे – प्रथम, भाग्यश्री मोरे – द्वितीय, आकांक्षा देसाई – तृतीय, तर आकांक्षा कोकणे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
चित्रकला स्पर्धा (इयत्ता ९ वी ते १२ वी): भूमी थापा – प्रथम, स्वरा झाडे – द्वितीय, समीक्षा सोनवणे – तृतीय, तर किरण गवळी याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
या सर्व विद्यार्थ्यांना उपशिक्षिका प्रतिभा शिंदे, नीलिमा खुळे तसेच चित्रकला शिक्षक मिलिंद डावरे यांचे मार्गदर्शन लाभले.
बक्षीस वितरण समारंभाला सिन्नर महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल कुटे, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण निरगुडे आणि साहेबराव वारुंगसे प्रमुख उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तालुका संचालक कृष्णाजी भगत, मुख्याध्यापक रामनाथ रायते, उपमुख्याध्यापिका मंगला हांडे, पर्यवेक्षक पांडुरंग करपे व विजयानंद कुमावत यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचेही विशेष कौतुक करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!