Homeताज्या बातम्यानिलेश लंके का झाले नाराज? अजितदादांनी सांगितलं नेमकं कारण.

निलेश लंके का झाले नाराज? अजितदादांनी सांगितलं नेमकं कारण.

निलेश लंके का झाले नाराज? अजितदादांनी सांगितलं नेमकं कारण…

पुणे : राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज निलेश लंके यांच्या ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचं प्रकाश शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

याच कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे पक्षप्रवेशाचा अजून विचार केलेला नाही, माझ्या कार्यक्रम पत्रिकेत तसा कोणताही उल्लेख नसल्याची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे. दरम्यान आता निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशावरून सुरू असलेल्या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश लंके हे स्थानिक राजकारणामुळे नाराज आहेत. विरोधकांकडे त्या लोकसभा मतदारसंघात कोणताही उमेदवार नसल्यामुळे ते निलेश लंके यांना गळ घालत आहेत. मात्र मी निलेश लंके यांना सांगितलं आहे, कुठेही काही चुकीचं करू नका अशी प्रतिक्रिया यावर अजित पवार यांनी दिली आहे.

जागा वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया 

दरम्यान अजूनही महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. भाजपनं काल आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील वीस उमेदवारांची नावं आहेत. मात्र जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्यानं अजूनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीयेत. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीची आणखी एक बैठक होणार आहे, वीस टक्के जागा वाटपाबाबत निर्णय बाकी आहे. त्यानंतर जागा वाटप जाहीर होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

error: Content is protected !!