Homeताज्या बातम्याकिरकटवाडीत अफुची शेती करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल.

किरकटवाडीत अफुची शेती करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल.

किरकटवाडीत अफुची शेती करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल…

पुणे : किरकटवाडीत विना परवाना अफुची लागवड करणाऱ्या दोघांना‌ हवेली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तानाजी‌ शांताराम हगवणे व शिवाजी बबन हगवणे यांना ताब्यात घेतले आहे.

त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले.

अफुची लागवड केलेली दिसून येऊ नये. म्हणून शेतात कांदा पिकाची लागवड केली होती. या‌ ठिकाणी १४.४५० किलो ग्रॅम वजनाची अफुची बोंडे असलेली एकूण एक हजार १७८ झाडे. २८,७०० रुपयांची जप्त करण्यात आली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस स्टेशन पोलीसांनी ही कारवाई केली. या अंमली पदार्थ असणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीर लागवड केली होती. त्याचे उत्पादन घेणे. त्यांची विक्री केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो. अशी धारणा या लोकांची‌ झाली आहे. यातूनच कायद्याचे उल्लंघन केले होते.

जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे कारवाई करण्याचे आदेश पोलीसांना केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गोपनीय माहिती मिळाली. हवेली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, 

अजित भुजबळ, दत्ता तांबे, दगडू विरकर, हवेली पोलिस ठाण्याचे कडील सहायक पोलिस निरीक्षक विकास अडागळे, पोलीस अंमलदार दिलीप आंबेकर, अशोक तारू, गणेश धनवे, संतोष भापकर, रजनीकांत खंडाळे, सचिन गुंड, मकसुद सय्यद यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ जनजागृती अभियानांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे...

महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शूज वाटप

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, शिरपूर येथे लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय शूज वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला अधिक वेग ; ७ ते १० जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष...

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : प्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन भारत...

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

error: Content is protected !!