Homeताज्या बातम्यामेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी मागितली माफी नक्की काय झालं जाणून घ्या...

मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी मागितली माफी नक्की काय झालं जाणून घ्या…

मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी मागितली माफी नक्की काये झालं जाणून घ्या… 

मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग  यांच्या फेसबुकवर अनेकदा विविध प्रकारचे आरोप लागले आहेत. यामुळे कंपनीला कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे.

आता ताजे प्रकरण न्यूडीटी आणि शोषणासंदर्भातील आहे. अमेरिकेतील सिनेटमध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी मेटा प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना सर्वांसमोर पीडित कुटुंबियांची माफी मागावी लागली.
नेमकं काय झालं?

अमेरिकन सिनेटमध्ये इंस्टाग्राम न्यूडीटी आणि शोषणासंबंधी सुनावणी सुरू होती. मुलांचे नुकसान/शोषण होऊ नये, यासाठी मेटाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप पीडित कुटुंबांनी केला. कॅपिटल हिलच्या हाऊस फ्लोअरवर झालेल्या सुनावणीदरम्यान, मेटा प्रमुखाला सिनेटकडून सांगण्यात आले की, इंस्टाग्रामवर १३ ते १५  वर्षे वयोगटातील ३७ टक्के मुलींना एका आठवड्यात अचानक न्यूडीटी आणि शोषणाचा सामना करावा लागला. यावर त्यांनी कोणती कारवाई केली आणि जबाबदार व्यक्तीला नोकरीतून काढून टाकले का?

यावेळी यूएस सिनेट न्यायिक समितीचे सदस्य जोश हॉले यांनी झुकेरबर्ग यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. पालकांचे गंभीर आरोप आणि सिनेटचे प्रश्न ऐकून मार्क यांचा चेहरा फिका पडला, त्यांना एकाही प्रश्नाचे नीट उत्तर देता आले नाही. अनेकवेळा प्रश्न विचारल्यानंतर झुकरबर्ग म्हणाले, मी याचे उत्तर देणार नाही. यावर आता बोलणे योग्य नाही. यानंतर जोश यांनी मेटावर गंभीर आरोप करणाऱ्या पीडित कुटुंबीयांची माफी मागण्याचा दबाव झुकेरबर्ग यांच्यावर टाकला.

अखेर मागितली माफी
यानंतर सिनेट म्हणाले, तुम्ही कोणतीच कारवाई केली नाही. ना कुणाला काढले, ना एकाही पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई दिली. सध्या पीडितांची कुटुंबे इथे आली आहेत, तु्ही आज तरी या लोकांची माफी मागणार का? हे ऐकून मार्क झुकरबर्गची जीभ अडखळली. जोश हॉले त्यांच्यावर वारंवार माफी मागण्यासाठी दबाव टाकत होते. मार्क यांना काहीच बोलता अले नाही. अखेर मेटा सीईओ मागे वळाले आणि तिथे उपस्थित पीडितांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. सुनावणीदरम्यान सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनीही मेटा सीईओवर ताशेरे ओढले.

सोशल मीडिया कंपन्यांवर काय आरोप?
मेटा सीईओ व्यतिरिक्त, स्नॅप इंकचे सीईओ इव्हान स्पीगल यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढल्याबद्दल पीडितांच्या कुटुंबियांची माफी मागितली. दरम्यान, अमेरिकेतील वाढत्या ऑनलाइन गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी होती. मार्क झुकरबर्ग व्यतिरिक्त एक्स, स्नॅप, टिकटॉक, यासह अनेक कंपन्यांचे अधिकारी कॅपिटल हिलमध्ये उपस्थित होते. या कंपन्यांवर आरोप आहे की, त्यांनी असे काही फीचर तयार केले आहे, ज्यामुळे बालगुन्हे आणि आत्महत्यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!