Homeताज्या बातम्यामहागाईचा आगडोंब उसळला असताना ही शेतमालाला हमीभाव मिळत नाही सरकार विरोधात राष्ट्रवादी...

महागाईचा आगडोंब उसळला असताना ही शेतमालाला हमीभाव मिळत नाही सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शने

महागाईचा आगडोंब उसळला असताना ही शेतमालाला हमीभाव मिळत नाही सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शने…

ठाणे : सध्या महागाईचा आगडोंब उसळला असताना ही शेतमालाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरूण बेरोजगार आहेत, तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शने केली.

येथील शासकीय विश्रामगृहाजवळ या कार्यकर्त्यांनी आज महागाई व बेरोजगारी विरोधात निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यार्नी ही निदर्शन केली. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. एखाद्या राज्यात निवडणुका आल्यास इंधनाच्या दरात दोन रूपये कपात करून नंतर पाच रूपये वाढविले जात आहेत. दोन कोटी रोजगाराचे आश्वासन देऊनही तरूणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही या आंदोलनकर्त्यांनी आज करून त्याच्या निषेधार्थ आंदोलन छेडले. यावेळी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, महिलाध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आदी पदाधिकारी व कर्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळेस कार्यकर्त्याकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार करीत बस हुई महँगाई की मार, नहीं चाहिये मोदी सरकार; सरकार करतंय अंगणवाडी सेविकांचा छळ,यावेळी नाही मिळणार राज्य-केंद्र सरकारला बळ; उच्च शिक्षण घेऊन पकोडे तळायचे ? यावेळी जुमलेबाजांना खाली खेचायचे; बळीराजा घेतोय फाशी, सरकार खातंय तुपाशी; पेट्रोल-डिझेल झाले शंभरीपार, सरकारला करू या कायमचे हद्दपार” असे घोषणाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात हे आंदोलन आज छेडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

error: Content is protected !!