Homeताज्या बातम्याबनावट जीएसटी अधिकारी असल्याचे महामार्गावर लूट करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह महिलेला...

बनावट जीएसटी अधिकारी असल्याचे महामार्गावर लूट करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह महिलेला अटक

बनावट जीएसटी अधिकारी असल्याचे  महामार्गावर लूट करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह महिलेला अटक…

धुळे : बनावट जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून महामार्गावर लूट करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह महिलेचा समावेश असल्याचे चौकशीतून समोर आले. बिपिन आनंदा पाटील (वय ४७), इम्रान ईसाक शेख (वय ५१) (दोघे रा.

पंजाब येथील व्यापारी कश्मीरसिंग सरदार हजारसिंग बाजवा (वय ५९) यांना मुंबई आग्रा-राष्ट्रीय महामार्गावरून पीबी ११ सीझेड ०७५६ क्रमांकाचा ट्रक अनोळखी ४ जणांनी अडविला. आपण जीएसटी विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी केली. १२ लाख ९६ हजारांच्या दंडाची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये गुगल पेच्या माध्यमातून स्वीकारून फसवणूक केली हाेती. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात ४ जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना गुन्हा करण्याची पद्धत, तांत्रिक विश्लेषण करून बिपिन आनंदा पाटील (वय ४७), इम्रान ईसाक शेख (वय ५१) (दोघे रा. धुळे) या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली. तर, बिपिन याची बहीण स्वाती रोशन पाटील हीचेही नाव समोर आले. अधिक चौकशी केली असता ७१ लाख ३३ हजार ९८४ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. तपास सुरू असून आणखी आरोपींची नावे समोर येऊ शकतात. दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून खाते निहाय चौकशी केली जाईल. या प्रकरणात आजवर जे ऑनलाइन व्यवहार झाले आहेत ते सर्वाधिक एचडीएफसी बँकेतील आहेत. बिपिन याची बहीण स्वाती ही पूर्वी एचडीएफसी बँकेत काम करत असल्याचे तपासातून समोर आले आहे, 
असेही पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले.

याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...

0
घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 'एका ठेकेदाराला दोनच कामे' हा नियम धाब्यावर, ६९०५ किलोमीटरच्या फुगवलेल्या...

error: Content is protected !!