Homeताज्या बातम्याशशिकांत बोराटे पुणे शहर वाहतूक शाखेचे नवे पोलीस उपायुक्त तर विजयकुमार मगर...

शशिकांत बोराटे पुणे शहर वाहतूक शाखेचे नवे पोलीस उपायुक्त तर विजयकुमार मगर यांची पोलीस उपायुक्त झोन-4 म्हणून नियुक्ती…

पुणे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र):- लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभुमीवर शहरातील 2 पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची झोन-4 चे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर झोन-4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ?

विजयकुमार मगर हे स्वभावाने अतिशय कडक होते. त्यांनी अनेकांना चुक केल्या बरोबर कंट्रोल रूम नाहीतर निलंबित केले होते. त्यांची कर्मचाऱ्यांवर चांगली वचक होती. त्यांची बदली झाल्याचे कळाल्यावर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाल्याचे समजले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!