Homeताज्या बातम्या'अमोल भोसले 'रंग अबोली' मध्ये हटके भूमिकेत !

‘अमोल भोसले ‘रंग अबोली’ मध्ये हटके भूमिकेत !

पुणे :- बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि लोकप्रिय अभिनेत्री जयाप्रदा यांच्या आधार चित्रपटात महत्त्वाची भूमिका करणारा ‘ आणि अनेक पुरस्कारांची मोहोर उमटवलेला ‘घुसमट’ चित्रपटातून तसेच  ‘तिरुपती बालाजी’ ,श्रीकृष्ण, ‘चक्रधर स्वामी’, ‘दुनियादारी’, महानगर इ.मालिकांमधून दोन दशकांहुन अधिक सिने-मालिका क्षेत्रात काम करत असलेला अभिनेता अमोल भोसले आज अचानक ‘रंग अबोली’ या मराठी सिनेमातील त्याच्या भूमिकेच्या निमीत्ताने चर्चेत आला आहे.
अमोल भोसले या सिनेमात राहुल नावाच्या एका क्रिझोफेनिक तरुणाची भूमिका साकारत आहे. एखादी घटना घडून गेल्यावर त्या तरुणाला कळत नाही की आपल्याकडून काय घडले. त्या ठराविक क्षणानंतर तो एवढा नॉर्मल होतो की जसे काही घडलेच नाही, कारण आपण काय केले याची त्याला जाणीवच नसते.
अमोल पुढे सांगतो की, आजवर मी अनेक धार्मिक आणि पौराणिक महान पुरुषांच्या व देवदेवतांच्या भूमिका केल्या होत्या. अशा प्रकारची अगदीच विरोधाभास असलेली भूमिका करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. त्यासाठी मी अनेक अशा प्रकारच्या लोकांना भेटलो, जाणून घेऊन समजून घेतले. परंतु पुण्यातील एक प्रसिद्ध डॉक्टर यांच्या एका वाक्याने माझी दिशा बदलली ती म्हणजे हे रुग्ण एका ठराविक पॅटर्न ने वागत नाहीत, त्यामुळे मला माझ्या भूमिकेसाठी स्वातंत्र्य मिळाले. या सिनेमात माझ्यासोबत तेजस्विनी पंडित, शरद पोंक्षे, गिरीश परदेशी, माधव अभ्यंकर, अंगद म्हसकर अशा बड्या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
निशिकांत महाबळ (मालक) प्रस्तुत, रावसाहेब वंदुरे, संजय चौगुले निर्मित, राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीन भास्कर यांचे कसदार दिग्दर्शन, समीर भास्कर यांचे छायाचित्रण असलेल्या या चित्रपटाला चंद्रकांत कागले यांचे आहे संगीत लाभले आहे.
‘रंग अबोली’ हा चित्रपट १२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!