Homeताज्या बातम्यागोवंडी येथील झाकीर हुसैन नगर भागात झोपडपट्टीत भीषण आग मुंबईतील घटना

गोवंडी येथील झाकीर हुसैन नगर भागात झोपडपट्टीत भीषण आग मुंबईतील घटना

गोवंडी येथील झाकीर हुसैन नगर भागात झोपडपट्टीत भीषण आग मुंबईतील घटना…

मुंबई : गोवंडी येथील झाकीर हुसैन नगर भागात झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. या झोपडपट्टीत अनेक छोटे कारखाने आहेत. या कारखान्यांपैकी बॅग बनवण्याच्या कारखान्यात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे चार बंब पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एकमेकांना खेटून असलेल्या छोट्या छोट्या झोपड्यांमुळे आग वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आग लागलेल्या झोपड्या या पक्क्या स्वरुपाच्या नाहीत त्यामुळे आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही कठीण जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!