Homeताज्या बातम्यापुणे जिल्ह्यात आढळले कोरानाच्या नवीन व्हेरीअंटचे 3 रुग्ण ; राज्यात भीतीचे वातावरण...

पुणे जिल्ह्यात आढळले कोरानाच्या नवीन व्हेरीअंटचे 3 रुग्ण ; राज्यात भीतीचे वातावरण…

कोरानाचा नवीन व्हेरीअंट जेएन 1 चे पुणे महानगरपालिका हद्दीत 2, पुणे जिल्हा हद्दीत 1 असे 3 रुग्ण अढळले आहेत. राज्यात जेएन 1 चे रुग्णसंख्या 9 वर पोहचली आहे.
 
पुणे :- करोना विषाणूचा नवीन उप प्रकार जेएन 1 चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर राज्यात रविवारी जेएन 1 च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली. त्यात ठाणे महापालिका हद्दीत 5, पुणे महानगरपालिका हद्दीत 2, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी 1 रुग्णाची एकूण 9 रुग्णांची नोंद झाली. यामुळे आरोग्य यंत्रणांना आणखी दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
देशात जेएन.1 या उपप्रकाराचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर या उपप्रकाराचे गोव्यात काही रुग्ण आणि महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमधील रुग्ण हा 41 वर्षांचा पुरूष होता. आता जेएन.1 चे आणखी 9  रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक 5 रुग्ण ठाणे महापालिका हद्दीत आढळले आहेत.

या रुग्णांमध्ये 8 पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यात 9 वर्षांचा एक मुलगा, 21 वर्षांची महिला, 28 वर्षांचा पुरूष आणि इतर रुग्ण 40 वर्षांवरील आहेत. केवळ पुण्यात आढळेल्या एका रुग्णाने परदेशवारी केली असून, तो अमेरिकेहून परतल्याचे समोर आले आहे.32.2

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!