Homeताज्या बातम्यापुण्यात महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे माजी सैनिकांचा सन्मान करुन विजय दिन...

पुण्यात महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे माजी सैनिकांचा सन्मान करुन विजय दिन साजरा…

पुणे :- १६ डिसेंबर १९७१ साली भारत-पाकिस्तान या युद्धात भारताच्या विजयास ५२ वर्षे झाल्याबद्दल पुण्यातील घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे  विजय दिन साजरा करण्यात आला.
भारताने या युद्धात पाकिस्तानला पराभूत करून त्याचे दोन तुकडे करून स्वतंत्र बांग्लादेश निर्माण केले आणि जगाला भारताची ताकत दाखवून दिली होती.
या कार्यक्रमास १९७१ साली झालेल्या युद्धात जिवाची बाजी लावून झुंज  देणारे  भारतीय सैन्य दलातील शूर योद्धा कॅप्टन बाबू पोलके हे
उपस्थित होते  त्यांनी  १९७१ साल या युद्धातील अनेक चित्तथरारक प्रसंग उपस्थितां समोर  मांडले.
या वेळी माजी सैनिक सेलचे प्रदेश अध्यक्ष दीपक राजे शिर्के, सुभेदार श्रीमंत राठोड, सुधीर शिंदे, तात्याराव मुंडे, आनंद जाधव, कॅप्टन अजित निंबाळकर यांचा सन्मान करण्यात आला.
१९७१ च्या लढाईमध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेचे अध्यक्ष आदम सय्यद यांनी माहिती दिली की, १६ डिसेंबर विजय दिन या दिवसाने वीरत्व, समर्पण आणि देशभक्तीचे महत्त्व समजावे आणि तसेच या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांचा सम्मान कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या  मान्यवरांना प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे, सहायक पोलीस आयुक्त आर एन राजे हे होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राठोड व सचिव स्नेहा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे कार्याध्यक्ष महेबूब सय्यद यांनी केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!