Homeताज्या बातम्यापुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून संदीप शिवरकर यांची निवड...!!!

पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून संदीप शिवरकर यांची निवड…!!!

पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यपदी आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील संदीप रमेश शिवरकर यांची निवड करण्यात आली.
संदीप शिवरकर हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुकाध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहेत. या पदावर असताना नागरिकांच्या समस्या व्यवस्थित मार्गी लावल्या. शिवरकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे कामकाज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असते. या परिषदेत शहर पोलीस, जिल्हा परिषद, ग्रामीण पोलीस, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन विभाग, आरोग्य विभाग, दूरसंचार विभाग, वीज वितरण कंपनी, व्यापार व उद्योग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यासह शासकीय विभागांबरोबरच् ग्राहक संघटना यांचे अशासकीय प्रतिनिधी सदस्य असतात.
संदीप शिवरकर म्हणाले की, माझ्या सामाजिक कामाची दखल घेऊन नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी काम करणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!