Homeताज्या बातम्याशेतकरी संघाच्या ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे व्यवस्थापकाविरोधात...

शेतकरी संघाच्या ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

शेतकरी संघाच्या ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल…

चंदगड : येणे बाकी नसताना शाखा ताळेबंदात ७२ लाख ७५ हजार ८२५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शेतकरी सहकारी संघाच्या मजरे कार्वे शाखेच्या व्यवस्थापकाविरोधात चंदगड पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी त्याप्रकरणी शाखेचा पंचनामा करून दप्तर ताब्यात घेतले आहे.
शंकर रामू इंगवले (रा. अडकूर, ता. चंदगड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. इंगवले यांनी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या दरम्यानच्या काळात येणे बाकी नसताना ताळेबंदात ७२ लाख ७५ हजार ८२५ रुपये येणे असल्याचे दाखवल्याचा ठपका ठेवत फिर्यादी चार्टर्ड अकाउंटंट अशोक उमराणी यांच्या तक्रारीवरून चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार सोमवारी उमराणी, पोलिस उपनिरीक्षक शेखर बारामती, पोलिस पाटील माधुरी कांबळे, सखाराम दळवी यांनी कसून चौकशी करत शाखेचा पंचनामा केला. त्यानुसार शाखेचे दप्तर ताब्यात घेतले आहे. त्यामुळे नेमका किती अपहार झाला, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!