Homeताज्या बातम्यामेट्रोचे काम चालू असताना सापडले हातबाँम्ब ; बाणेर परिसरात खळबळ...

मेट्रोचे काम चालू असताना सापडले हातबाँम्ब ; बाणेर परिसरात खळबळ…

पुणे: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना बाणेर परिसरात खोदकामात जुने हातबाँम्ब सापडल्याची घटना उघडकीस आली. हिंजवडी मेट्रो मार्गिकेवर खांब उभे करण्याचे काम सुरु आहे.

बाणेर परिसरातील आयशरच्या बाहेर खोदकाम सुरू असताना सोमवारी (४ डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास जुने हातबाँम्ब (हँड ग्रेनेड) सापडले.

मेट्रो कामगारांनी अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्वरित बाँम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) कळवले. पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून या रोडवरील वाहतूक थांबवून ठेवली होती. बाँम्ब जिवंत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी यंत्राचा वापर केला. बाँम्ब शोधक नाशक पथकातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने बाँम्ब सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे. यापूर्वी यापरिसरातील एका नाल्यात जुनी काही शस्त्रे सापडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!