Homeताज्या बातम्यासंजय घुगेंची उल्हासनगर मनसेच्या अध्यक्षपदी निवड ; राज ठाकरेंनी केली नियुक्ती...

संजय घुगेंची उल्हासनगर मनसेच्या अध्यक्षपदी निवड ; राज ठाकरेंनी केली नियुक्ती…

ल्हासनगर (प्रतिनिधी) : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उल्हासनगर शहाराध्यक्षपदी संजय घुगे यांची सोमवारी नियुक्ती केली. तसेच सचिन बेंडके, मुकेश सेजपालनी, रवी पाल, सागर चव्हाण व शैलेश पांडव यांची उपशहर अध्यक्ष तर ऍड अनिल जाधव यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उल्हासनगर दौऱ्यावेळी टॉउन हॉल येथील एका कार्यक्रमात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ६ महिन्यांपूर्वी शहर कार्यकारणी बरखास्त करून पक्ष पदाधिकाऱ्यांना धक्का दिला होता. तसेच एका आठवड्यात नवीन शहाराध्यक्षसह अन्य पदाधिकार्यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या सहा महिन्यापासून शहाराध्यक्ष पदासह अन्य पदाधिकर्यांच्या नियुक्तीला मुहूर्त मिळाला नव्हता. अखेर सोमवारी माजी शहरजिल्हाध्यक्ष संजय घुगे यांची पुन्हा शहाराध्यक्ष पदी नियुक्ती करून, पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. नवनियुक्त शहाराध्यक्ष संजय घुगे यांनी सोमवारी सकाळी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली असून राज ठाकरे यांनी यावेळी घुगे याना शहाराध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र दिले. महापालिका, लोकसभा व विधानसभा सार्वजनिक निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित शहराध्यक्ष संजय घुगे यांनी दिले. तसेच जुने व नवीन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेईन पक्षाची ताकद वाढविणार असल्याचे घुगे म्हणाले. यापूर्वी शहराध्यक्ष पदी असतांना चमकदार कामगिरी घुगे यांनी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

error: Content is protected !!