Homeताज्या बातम्याभाजप ओबीसी मोर्चातर्फ़े शामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ८ येथे SIRअभियान

भाजप ओबीसी मोर्चातर्फ़े शामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ८ येथे SIRअभियान

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे):प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा व शिरपूर वरवाडे नगर परिषद येथील प्रभाग ८ येथे SIR अभियानाबाबत विशेष बैठक व मार्गदर्शन शिबिर प्रदेश ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक शामकांत ईशी व नगरसेविका सौ पुजा सोनार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.
निवडणूक आयोगातर्फ़े राज्यात SIR अभियान हे ३०जून ते २९ जुलै या कालावधीत राबविण्यात येत आहे. नागरिक व मतदारांमध्ये संबरामाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यासाठी माजी मंत्री आ.अमरिषभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आ कांशीराम पावरा,मा नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा व प्रभाग ८ यांच्यातर्फे तेली समाज मंगल कार्यालय शिरपूर येथे प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शामकांत जगन्नाथ ईशी व नगरसेविका सौ पुजा कमलेश सोनार यांनी प्रभागातील BLO, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते,युवक, नागरिक , मतदार व स्वयंसेवक यांची संयुक्तिक महत्वपूर्ण बैठक व मार्गदर्शन शिबिरघेण्यात आले.
या बैठकीला प्रदेश ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक शामकांत ईशी यांनी SIR बाबत विशेष मार्गदर्शन केले व कोणीही घाबरून न जाता BLO यांना सहकार्य करावे BLO यांनीही घरोघरी जाऊन लोकांना मार्गदर्शन करून फॉर्म भरून घ्याव असे सांगून पदाधिकारी यांनीही त्यांना सहकार्य करावे असे सांगून शंभर टक्के काम करण्याचे आवाहन केले. यावेळी BLO विकास माळी यांनी फॉर्मचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
यावेळी भाजप कार्यकारिणी सदस्य नरेश चौधरी, मोमीन समाजाध्यक्ष राज टेलर, जितेंद्र सोनवणे,सादिक खाटीक,प्रा प्रितम जैन, रईस सर यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीत SIR अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, नियोजन तसेच संघटनात्मक कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.अनेक मतदारांचे SIR फॉर्म भरून घेण्यात आले.यावेळी शामकांत ईशी,नगरसेविका सौ पुजा सोनार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घरोघरी SIR फॉर्म ही वाटप करण्यात आले. या कामाचे मतदारांनीही अभिनंदन करून कौतुक केले.
या बैठकीला भाजप सरचिटणीस सुनिल चौधरी,कमलेश सोनार,दुर्गेश चौधरी,शाकिर मिस्तरी, हिरालाल चौधरी, दिनेश चौधरी, सुरेन्द्र चौधरी,मयुर ऐशी,प्रतिक ईशी, तिरत धोबी,संतोष लोहार, भरत लोहार,ईश्वर लोहार, दिनेश लोहार,शेखर चौधरी,छोटू निकम,जितेंद्र सोनार, भारत सैंदाने, पंकज थोरात,जगदीश थोरात, जितेश सोनवणे, विनायक पाटील,दीपक मराठे,सुनिल चौधरी,कैलास सोनार,हेमंत चौधरी,जयेश चौधरी,प्रविण भैय्या राजपूत,सुनिल लोहार,महेश माळी,प्रमोद गुजराथी,जितेंद्र सोनार,राहुल फुलारी,लखन मराठे,योगेश
चौधरी, धिरज चौधरी,प्रसक ठाकूर,स्वप्निल पाटील,शाहिद पलंबर,आसिफ मोमीन,तौसिफ राही मण्यार,आसिफ मोमीन,अजीज मोमीन,एजाज पठाण,
BLO सुनील सोनवणे, संजय खंडू चौधरी, विकास माळी, सौ सुवर्णा माळी मॅडम,सौ अफरीन शेख मॅडम, वकार शेख,रईस मण्यार सर यांचेसह प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

0
  टाइम्स ऑफ महाराष्ट्र सिरोंचा | तालुका प्रतिनिधी : जाबिर खान सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा...

ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

0
(शिरपूर प्रतिनिधी):  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मनसेकडे...

प्रभाग क्रमांक ६ मधील SIR मॅपिंग अभियानाला ७०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिर चावडी, साठेनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या SIR मॅपिंग अभियानाला तब्बल ७०० नागरिकांनी...

शिक्षकांचा वृक्षारोपण करून सेवापूर्ती सोहळा संपन्न.

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा मेहुना राजा येथे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या तीन शिक्षकांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा आज...

शहरासह ग्रामीण भागातील विशेष एस . आय . आर . शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

0
 तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची पाली येथे पाहणी , जय हिंद कॅम्पसमधील विशेष शिबिरालाही नागरिकांची मोठी गर्द गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात...

error: Content is protected !!