Homeताज्या बातम्यापुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूरजवळ दुचाकींचा अपघात ;अपघातात एकाचा मृत्यू...

पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूरजवळ दुचाकींचा अपघात ;अपघातात एकाचा मृत्यू…

शिक्रापूर (पुणे) : पुणे-नगर रस्त्यावरील एल ॲन्ड टी फाट्याजवळ नगरकडून पुण्याला जाणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. गणेश काशीनाथ जाधव (वय ३६, रा.सणसवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

दोघांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गणेश जाधव याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर दुचाकीचालक रोशन धनसिंग तमत्ता (रा. सणसवाडी) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत नागेश मारुती भिसे (रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी दुचाकीचालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

झिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

0
  टाइम्स ऑफ महाराष्ट्र सिरोंचा | तालुका प्रतिनिधी : जाबिर खान सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा...

ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

0
(शिरपूर प्रतिनिधी):  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मनसेकडे...

error: Content is protected !!