Homeताज्या बातम्याELROW पब वर कारवाई नाहीच ; पोलिसांचे सर्रासपणे दुर्लक्ष ; ELROW पब...

ELROW पब वर कारवाई नाहीच ; पोलिसांचे सर्रासपणे दुर्लक्ष ; ELROW पब पहाटे 5 वाजेपर्यंत सुरूच ; व्हिडीओ लागले हाथी…

ELROW पब वर कारवाई नाहीच ; पोलिसांचे सर्रासपणे दुर्लक्ष ; 
ELROW पब पहाटे 5 वाजेपर्यंत सुरूच ; व्हिडीओ लागले हाथी…
 
पुणे :- एक डिसेंबर रोजी ELROW पबची बातमी टाईम्स ऑफ महाराष्ट्रने प्रसिद्ध केली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्काने काहीच कारवाई केली नाही, त्याच्यासोबतच पोलीस खात्याला 100 नंबर द्वारे कळविले असता, त्यांनी देखील त्याला डोळे बंद करून झोपी गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. 

तक्रार केलेल्या बाबतीचे फोटो…

घडला प्रकार असा की, काल दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी आमच्या प्रतिनिधींनी पोलीस कंट्रोल रूम द्वारे ELROW पब ची तक्रार केली होती. त्याच्यानंतर वीस मिनिटानंतर त्या ठिकाणी पोलीस आले आणि त्यांनी काडी मात्र कारवाई केले नसल्याचे दिसुन आले आहे. त्याच्यानंतर आणखीन तीन वेळा कंट्रोल रूमला याबाबत कळविले असता पुन्हा पोलीस मार्शल त्या ठिकाणी आले आणि पबच्या इमारतीच्या खाली थांबून फोटो काढून तक्रार बंद (Case Close) केल्याचे पोलीस तक्रार स्टेटस ट्रेकिंग मध्ये कळाले आहे.तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराला एकही फोन केलेला नाही. यामध्ये पोलिसांचे स्पष्ट डोळे झाक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
हे पबचे मालक यांचे किती वरिष्ठ दर्जाचे लागेबांधे आहेत यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. 
पुणे पोलीस यावर का कारवाई करत नाही असा प्रश्न सध्या चर्चेचा ठरला आहे.
हुक्का आणि दारूची विक्री पण पहाटे 5 पर्यंत सुरूच ; पहा व्हिडीओ…
 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

error: Content is protected !!