Homeताज्या बातम्याओव्हरटेक करण्याच्या नादात पीएमपीला धडकून जागेस मृत्यू ; रावेत परिसरातील दुखत...

ओव्हरटेक करण्याच्या नादात पीएमपीला धडकून जागेस मृत्यू ; रावेत परिसरातील दुखत घटना…

पिंपरी : बीआरटी मार्गावर दुचाकीला ओव्हरटेक करताना दुचाकी पीएमपीएमएल बसला धडकली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रावेत येथे भोंडवेवस्ती येथील बीआरटी मार्गावर बुधवारी (दि. २९) हा अपघात झाला.

पीएमपीएमएल बसचालकाने याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अक्षय जयकुमार ओहोळ (२६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बसचालक हे त्यांच्या ताब्यातील पीएमपीएमएल घेऊन बीआरटी मार्गावरून जात होते.

यावेळी अक्षय हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून बीआरटी मार्गाने जात होता. त्यावेळी दुसऱ्या दुचाकीला ओव्हरटेक करून वेगात येऊन पीएमपीएमएल बसला ओहोळ याची दुचाकी धडकली. यात तो गंभीर जखमी झाला. या अपघातात अक्षयचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

error: Content is protected !!