Homeताज्या बातम्याराज्यातील आदिवासी कोळी नोंदी तपासणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा...

राज्यातील आदिवासी कोळी नोंदी तपासणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा…

मुंबई : राज्यातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी या अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट जातींमधील अनेक समाजबांधव पात्र असतानादेखील जातीचे दाखले मिळत नाहीत. तसेच १९५० पूर्वीचे पुरावे देऊनसुद्धा अनेकांची जात पडताळणी प्रकरणे अवैध ठरविली जाते.

त्यामुळे आता आदिवासी कोळी बांधवांच्या नोंदी तपासण्यात येतील. यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांच्या पुढाकाराने संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या समाजबांधवांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.

कोळी बांधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
या बैठकीदरम्यान कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतन पाटील आणि प्रतिनिधी उपस्थित होते. यावर अनेक वेळा आंदोलन करून ही न्याय मिळत नसल्याने पुन्हा एकदा आदिवासी कोळी बांधवांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी धुळे ते मुंबई मंत्रालयापर्यंत संघर्ष पदयात्रा काढली होती. आता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले, अशी माहिती आमदार रमेश पाटील यांनी दिली.

या आहेत मागण्या
आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासींकडे काही कारणास्तव लेखी पुरावा उपलब्ध नसेल तर त्या उमेदवाराने खरा आदिवासी असल्याचे दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर जातीचे दाखले द्यावे. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना लाभापासून जर वंचित ठेवले जात असेल तर उपविभागीय अधिकारी किंवा तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांची, तसेच आदिवासी विभागातील गैरकारभाराचीदेखील एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, आदी प्रमुख मागण्या यावेळी केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

error: Content is protected !!