Homeताज्या बातम्यागोल्डमॅन प्रशांत दादा सपकाळ फाउंडेशनतर्फे बाबुरावजी घोलप महाविद्यालयास व्हीलचेअर भेट...

गोल्डमॅन प्रशांत दादा सपकाळ फाउंडेशनतर्फे बाबुरावजी घोलप महाविद्यालयास व्हीलचेअर भेट…

पुणे :- माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवी येथील गोल्डमॅन प्रशांत सपकाळ फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता दोन व्हीलचेअर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयास भेट देण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार कामठे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, गोल्डमॅन प्रशांत सपकाळ फाउंडेशनचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रशांत सपकाळ यांनी सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती आपले उत्तरदायित्व लक्षात घेता दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ही मदत करत असल्याची भावना व्यक्त करत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे नमूद केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी गोल्डमॅन प्रशांत सपकाळ फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल प्रशांत सपकाळ यांचे अभिनंदन करत या व्हीलचेअर बद्दल आभार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सकाळ सत्र प्रमुख पिंपळे मॅडम, डॉ संगीता जगताप, विजय घारे, सोनल कदम , डॉ ढगे सर, शितोळे मॅडम, विशाल तळेकर उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!