Homeताज्या बातम्याक्राईम ब्राँच बोलतोय म्हणून मुलीला अटक करण्याची धमकी...

क्राईम ब्राँच बोलतोय म्हणून मुलीला अटक करण्याची धमकी…

क्राईम ब्राँच म्हणून मुलीला अटक करण्याची धमकी…

पुणे : पुण्यातून ड्रग्ज चे रॅकेट चालवले गेले, कल्याणनगरमधील अपघातानं बेकायदा पब, बार ढाबे थाटल्याचे उघड झाले. या पब, ढाबेवाल्यांकडून एक्साइज चे अधिकारी महिन्याकाठी कोट्यवधींची वसुली करीत असल्याचा आरोप पुढे आला.

अशा घटनांनी पुणे दिवसागणिक हदरत असतानाच पोलिसांच्या क्राइम ब्रँच च्या नावाने बनावट फोनाफोनी करणारी टोळी आता पुण्यात धुमाकूळ घालत असल्याचे उघडकीस आले आहे. अपघात प्रकरणात पोलिस अडकले असतानाच, तोतया अधिकाऱ्यांच्या फोनाफोनीमुळे पोलिसांचे टेन्शन वाढणार आहे.

दुसरीकडे, मुलीच्या अटकेसाठी फोन केल्याचे सांगत पोलिसी खाक्यात रुबाब झडणाऱ्या डीसीपी ची नव्या पेठेतील व्यक्तीने (पालक) उलट तपासणी केली तेव्हा बनाव करणाऱ्या डीसीपी ची भंबेरी उडाली. या प्रकरणात आता पोलिस लक्ष घालून तपास करण्याची चिन्हे आहेत. एक-दोन नव्हे तर अशा घटना वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगार वारसांना न्याय द्या – विशेष बैठक घेण्याची मागणी

0
चंद्रपुर (प्रतीनिधी अमर चांदेकर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाईकामगारांच्या वारसांना वारसाहक्क नोकरीचा लाभ मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात...

लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह

0
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या ११ वर, पोलिसांचे अटकसत्र सुरूच

0
दौंड (प्रतिनिधी सुमित रणधीर): दौंड तालुक्यातील केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात पोलिसांची कारवाई आणखी वेगाने सुरू असून या प्रकरणात आणखी दोन दोघांना अटक करण्यात आली होती.२६...

error: Content is protected !!