Homeताज्या बातम्यागोदावरी नदीपात्रात मृत्यूची मालिका सुरूच वाळू माफियांनी केलेल्या खड्ड्यांमध्ये अडकून युवकाचा दुर्दैवी...

गोदावरी नदीपात्रात मृत्यूची मालिका सुरूच वाळू माफियांनी केलेल्या खड्ड्यांमध्ये अडकून युवकाचा दुर्दैवी अंत

परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): शहरातील धनगर गल्ली येथील राधाजी बळीराम शिंदे वय १९ वर्ष हा घरच्या नातेवाईकासोबत गोदावरी नदीपात्रामध्ये अंघोळीसाठी गेला असता नदीपात्राममधील खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याच खड्यामध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.अधिक माहिती अशी (दिनांक १८ जून गुरुवार) रोजी सकाळी साडेआठ ते नऊ दरम्यान बळीराम शिंदे यांचा मुलगा राधाजी शिंदे हा आपल्या नातेवाईकांसोबत गोदावरी नदी पात्रात अंघोळीसाठी गेला असता पोहता पोहता वाळू माफियांनी केलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये अडकून त्याचा दुर्दैवी अंत झाला.उपस्थित नागरिकाच्या मदतीने त्याचा शोध घेऊन त्याला बाहेर काढण्यात आले व तात्काळ रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपस्थित डॉक्टरांनी तपासून शिंदे यास मृत घोषित केले.

शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले दुपारी गोदाकाठी स्मशानभूमी मध्ये पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.कुटुंबात आई-वडील लहान भाऊ बहीण असा परिवार असून या घटनेमुळे शहरांमध्ये हळूहळू व्यक्त होत आहे.महिन्यापूर्वीच शहरातील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला मृत्यूची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नदीपत्रामध्ये वाळू माफीयांनी केलेल्या खड्ड्यामुळे निष्पाप युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याने शहरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तात्काळ घटनेची दखल घेऊन भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी गोदावरी नदीपात्रामध्ये ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी अनिवार्य

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने सन २०२५-२६ करिता वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण...

समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या 1974 पदांची भरती प्रक्रिया ७ महिन्यां पासून रखडली !

0
गेवराई तालुका प्रतिनिधी विष्णू गायकवाड: राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या 1974 जागांसाठी निघालेल्या भरती प्रक्रियेला सध्या पूर्णपणे स्थगित आली आहे. या...

पुणे रेल्वे पोलीस अधीक्षकांच्या बदली धोरणावर प्रश्नचिन्ह; दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांबाबतही चर्चा

0
पुणे (मुज्जम्मील शेख): पुणे रेल्वे पोलीस दलात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या बदली प्रक्रियेबाबत सध्या पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली...

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न पुरुषोत्तम मासनिमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव (ता.गेवराई) येथे पुरुषोत्तम मास निमित्त महंत दत्तात्रय महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहासह विविध...

वा स्पोर्ट्स क्लब फेडरेशन अंबरनाथतर्फे प्रथमच “लेवा चषक 2026” बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा उत्साहात...

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): लेवा समाजामध्ये क्रीडाभावना रुजविणे, सर्व वयोगटातील समाजबांधवांना एकत्र आणणे आणि समाजातील एकोपा अधिक दृढ करणे या उद्देशाने लेवा स्पोर्ट्स क्लब...

error: Content is protected !!