Homeताज्या बातम्यालोकसभा निवडणुक व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवा पोलिसांची...

लोकसभा निवडणुक व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवा पोलिसांची फौज फाट्यात रुट मार्च…

पुणे :-  २१ मार्च (गुरुवारी) लोकसभा निवडणुक २०२४ व रमजान ईद, रंगपंचमी, होळी, शिवजयंती, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, असे विविध धर्माचे धार्मीक सणाच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हददीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली रुट मार्च घेण्यात आला. कोंढवा पोलीस स्टेशन येथुन १७.४० वा. सुरु करुन डावीकडे वळुन कोंढवा वाहतुक विभाग-तुबा मस्जिद-डावी कडुन वळुन-सिटी लॉन्स-पारगेनगर-ओमाकार गार्डन-वेल कम हॉल चौक-सरळ जाफरान हॉटेल कडुन उजवीकडे वळुन लाईफ लाईन हॉस्पीटल-पुढे सरळ मदीना हॉटेल चौक-डावी कडे वळुन – सरळ कौसरबाग मस्जीद-सरळ सुप्रीम हॉटेल चौक – सरळ एनआयबीएम रोड-डावी कडे वळुन सरळ मेफेर एलिंगजा सोसायटी चौक-सरळ ज्योती चौक-डावी कडे वळुन-सरळ भिमनगर-विठ्ठल मंदीर-भैरवनाथ मंदीर कोंढवा गावठाण-कोणार्कपुरम सोसायटी-बादशह नगर सोसायटी- सत्यानंद हॉस्पिटल-आशिर्वाद चौक-शितल पेट्रोलपंप-अशोका म्युज सोसायटी-सरळ कोंढवा पोलीस स्टेशन येथे १८/४५ वा समाप्त करण्यात आला.

रुटमार्च साठी कोंढवा पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे, सहा. पो. निरीक्षक, उपनिरीक्षक ९, तसेच २० पोलीस अंमलदार, सी.आय.एस.एफ प्लाटुन असे रूट मार्च झाले नंतर अधिकारी व अंमलदार यांना ब्रिफिंग करून रुट मार्च समाप्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

error: Content is protected !!