Homeताज्या बातम्याशिरपूर येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा!

शिरपूर येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा!

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): करवंद नाका जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप
येथील शिरपूर शिवसेना जनसंपर्क कार्यालय, करवंद नाका येथे शिवसेना या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक व विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे यशस्वी *उपमुख्यमंत्री व शिवसेना अध्यक्ष माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब* यांच्या आदेशान्वये आणि शिवसेना लोकसभा क्षेत्र प्रमुख माजी आमदार शिरीष दादा चौधरी व धुळे *जिल्हाप्रमुख सतीशजी महाले तात्यासाहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन: कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना आणि स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
रुग्णालयात मोफत फळ वाटप: वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांची विचारपूस करत त्यांना मोफत फळ वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक *डॉ. पावरा साहेब* हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अफाट उपस्थिती: या संपूर्ण कार्यक्रमास शिवसेनेचे तालुकाप्रमुख हेमंतभाऊ पाटील, आदिवासी आघाडी जिल्हाप्रमुख श्री वसंजी पावरा,ज्येष्ठ नेते राजूअण्णा गिरासे, माजी नगरसेवक पांडुरंग माळी, ज्येष्ठ नेते भाईदास आबा पाटील, शहर प्रमुख विकी चौधरी आणि शिवसेनेचे SIR चे तालुका प्रमुख कल्पेशसिंह राजपूत आणि शिवसेना महिला आघाडीच्या अंकिता बडगुजर, सपना जोरावर
तसेच युवासेनेचे दिनेशभाऊ कोळी, शिरपूर तालुका अल्पसंख्यांक प्रमुख सलमान काझी यांची प्रमुख उपस्थिती होती
तसेच , धीरज राजपूत, प्रसाद पाटील, शुभम पाटील, हितेश पाटील, इमरान शेख, इकरार शेख, दिनेश कोळी, प्रेमसिंग जमादार, सलमान काजी, शुभम पाटील, आकीक अहिरेकर, हितेश पाटील, भोला पाटील, योगेश जोरावर, आफिक शेख, बलक शेख, मगन पाटील, हेमंत बोरसे, निलेश कोळी, राधे चौधरी, गिरीश सनेर, अरविंद बोरसे, गणेश चौधरी, अमन कटारिया, प्रमोद पाटील, पंकज पाटील, गणेश माळी यांच्यासह युवासेना व शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी करवंद नाका परिसर दणाणून गेला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!