Homeताज्या बातम्याटाटांच्या या कंपनीत आता संपायला येणार एनसीएलटीची मंजुरी...

टाटांच्या या कंपनीत आता संपायला येणार एनसीएलटीची मंजुरी…

टाटा समूहाच्या एका कंपनीचं अस्तित्व आता संपुष्टात येणार आहे. टाटा समूहाची कंपनी-टाटा कॉफी लिमिटेडच्या (टीसीएल ) विलीनीकरणाच्या प्रस्तावाला एनसीएलटीनं मंजुरी दिली. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) कोलकाता खंडपीठानं टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि टीसीपीएल (टीसीपीएल) ब्रेवरीज अँड फूड यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली असल्याची माहिती कंपनीनं दिली.

टीसीएलनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कोलकाता खंडपीठानं १० नोव्हेंबर २०२३ रोजी विलीनीकरण योजनेला मंजुरी देणारा आदेश पारित केला. त्यांना १ डिसेंबर २०२३ रोजी ऑर्डरची प्रत मिळाली असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
काय आहे कारण?
ऑपरेशनल एफिशिअन्सी वाढविण्यासाठी आणि मॅनेजमेंट स्ट्रक्चर सुलभ करण्यासाठी हा विलिनीकरणाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. टाटा कॉफी सध्या खाद्य आणि पेय पोर्टफोलिओसह जगभरात ग्राहक उत्पादनांच्या व्यवसायात कार्यरक आहे. टीसीएल आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या मोठ्या प्रमाणात इन्स्टंट कॉफी, ब्रँडेड कॉफी आणि फॉफीच्या बागेच्या व्यवसायात काम करत आहेत.

व्हिएतनाममध्ये विस्ताराला मंजुरी
दरम्यान, टाटा कॉफीला व्हिएतनाममधील तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीची क्षमता वाढवण्यासाठी बोर्डाची मान्यता मिळाली आहे. यासाठी ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. संचालक मंडळानं व्हिएतनाममध्ये अतिरिक्त ५,५०० टन ‘फ्रीझ-ड्राय कॉफी’ फॅसिलिटी स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. टाटा कॉफीच्या व्हिएतनाम कंपनीची सध्याची क्षमता सुमारे ५,००० टन आहे. दरम्यान, एकूण क्षमतेपैकी ९६ टक्के क्षमतेचा वापर सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!