Homeताज्या बातम्यासासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन…

पुणे : सासरकडील छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना पुणे शहरातील वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर लोणीकंद पोलिसांनी पतीसह सासू तसेच नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये प्रीतीचा विवाह संजय शिंदे याच्याशी झाला होता. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर संजय आणि प्रीती यांच्यात वाद सुरू झाला. या वादात सासरकडील मंडळींनी सुद्धा उडी घेतली.

त्यांनी प्रीतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. सासरकडील मंडळींकडून होत असलेल्या त्रासाची माहिती प्रीतीने आपल्या वडिलांना दिली होती. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील पतीकडून प्रीतीचा मानसिक छळ सुरुच होता.

दरम्यान, त्रास असह्य झाल्याने प्रीतीने वाघोली येथील राहत्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी संजय शिंदे, सासू इंदुमती शिंदे, नणंद प्रतिभा माळोदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दि. 6 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम शिरपूर तालुक्यात...

राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ

0
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; पालकांकडून वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी

0
सिरोंचा तालुका:(प्रतिनिधी जाबिर खान)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर पालकांनी वैद्यकीय...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे सुरू

0
गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात...

error: Content is protected !!