Homeआरोग्यशिरपूरमध्ये पहिल्यांदाच ट्रिप्लेटची नॉर्मल डिलिव्हरी; आदिशक्ती हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी.

शिरपूरमध्ये पहिल्यांदाच ट्रिप्लेटची नॉर्मल डिलिव्हरी; आदिशक्ती हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी.

 तुषार शेटे(प्रतिनिधी,शिरपूर, धुळे) :  शिरपूर शहराच्या वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच ट्रिप्लेट (तीन बाळे) असलेल्या गर्भधारणेची नॉर्मल (सामान्य) प्रसूती यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. ही दुर्मिळ आणि उच्च जोखमीची प्रसूती आदिशक्ती मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल येथे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व गोल्ड मेडलिस्ट डॉ. दिलबर पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर गर्भधारणा अत्यंत जटिल स्वरूपाची असल्याने जवळपास दोन महिन्यांपासून आई आणि बाळांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. नियमित तपासण्या, योग्य औषधोपचार, सातत्यपूर्ण फॉलोअप आणि वेळोवेळी घेतलेले वैद्यकीय निर्णय यामुळे ही प्रसूती सुरक्षितपणे पार पडली.

राम नवमीच्या पवित्र दिवशी या तिन्ही बाळांचा जन्म सुरक्षितपणे झाल्याने हा क्षण अधिकच आनंददायी ठरला. सध्या आई आणि तिन्ही नवजात बाळांची प्रकृती उत्तम असून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.

या यशस्वी घटनेमुळे योग्य वैद्यकीय सेवा, अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि सततची काळजी यामुळे कितीही अवघड परिस्थितीवर मात करता येते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!