Homeआरोग्यकिडनी निरोगी तर आयुष्य निरोगी ! डॉ शशिकांत मुळे

किडनी निरोगी तर आयुष्य निरोगी ! डॉ शशिकांत मुळे

गेवराई(प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : मानवी शरीरातील मूत्रपिंड (किडनी) हे आकाराने लहान असले तरी
शरीरातील घातक द्रव्ये गाळून टाकणे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम किडनी करते. त्यामुळे शरीरातील किडनी निरोगी असेल तर आयुष्य निरोगी जगता येते. त्यामुळे चुकीच्या सवयी, व्यसने सोडून किडनीचे आरोग्य जपण्याचा सल्ला किडनीरोगतज्ज्ञ देतात. दरवर्षी १२ मार्च रोजी ‘जागतिक किडनी दिन’ साजरा केला जातो. २०२६ साठी ‘किडनी हेल्थ फॉर ऑल केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट’ ही संकल्पना जाहीर करण्यात आली आहे.

किडनी आजारांचे धोके

मूत्रपिंडांचे आजार अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांना ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जाते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्थूलता तसेच कुटुंबात किडनी आजारांचा इतिहास असलेल्या व्यक्तींना किडनी आजाराचा धोका अधिक असतो.
चुकीची जीवनशैली यामुळे किडनी आजार वाढत आहे. त्यामुळे नियमित तपासणी, दररोज पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, व्यायाम आणि कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेणे, यामुळे किडनीचे आरोग्य टिकवता येते असे विचार जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून –डॉ. शशिकांत मुळे जनरल फिजिशन गढी तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी  मांडले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!