Homeमहाराष्ट्रगढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) :  तालुक्यातील गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका सुरेखा वडमारे

सेवानिवृत्त शिक्षिका मंदा मुंडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू गायकवाड यांची पत्नी आरती गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माहिती सांगितली.

शेख नुसरत बेगम मन्सूर यांनी  सबलीकरण आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,कल्पना चावला, किरण बेदी यांच्या संघर्षमय जीवनाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये महिलांच्या रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लिंबू चमचा, संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या महिलांचा विविध रोपे देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथील माजी विद्यार्थिनी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महिला दिनानिमित्त गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथील उपस्थित सर्व महिलांना रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामपंचायत महिला सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, महिला बचत गटाचे सदस्य, महिला ग्रामसंघाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुरेखा वडमारे शेख नुसरत बेगम मन्सूर ज्योती कुलकर्णी रेखा ससाणे नर्मदा शिरसाट अश्विनी ससाणे यांनी परिश्रम केले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कुलकर्णी यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सुरेखा वडमारे यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!